Tag Archives: 173 mla’s taken oath

१७३ आमदारांनी घेतली ५ भाषांमध्ये घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ ७ जणांनी घेतली संस्कृतमध्ये, दोघांनी हिंदीत घेतली शपथ

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात पहिले दोन दिवस निवडूण आलेल्या सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी भाजपा आणि महायुतीतील असे मिळून १७३ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठीत शपथ घेतली. तर काही जणांनी संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेत …

Read More »