Tag Archives: 1949 Act

प्रकाश आंबेडकर १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माहिती

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६, १७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. बोधगया (बिहार) येथे गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध भिक्षूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा आणि सहभाग घेण्यासाठी ते जाणार …

Read More »