श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात …
Read More »सेनोरेस फार्मास्युटिकल्सचा आयपीओ २० डिसेंबरला बाजारात २४ डिसेंबरला बद होणार सबस्क्रिप्शन नोंदणी
सेनोरेस Senores फार्मास्युटिकल्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ IPO शुक्रवार, २० डिसेंबर रोजी बोलीसाठी उघडेल, तर इश्यू मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. कंपनी ३७२-३९१ रुपयांच्या श्रेणीतील शेअर्स ऑफर करणार आहे. गुंतवणूकदार किमान ३८ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर त्याच्या पटीत अर्ज करू शकतात. डिसेंबर २०१७ मध्ये स्थापन केलेले, अहमदाबाद-आधारित …
Read More »
Marathi e-Batmya