Tag Archives: 52 lakhs name removed

मतदार पुर्ननिरिक्षणात बिहार मधील ५२ लाख नावे निवडणूक आयोगाने वगळली ५२ पैकी १८ लाख मतदार मृत असल्याचा आयोगाचा दावा

निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले की, चालू सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून बिहारमधील मतदार यादीतून ५२ लाख नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काढून टाकण्यात आलेल्या नावांमध्ये मृतांची नोंद असलेले १८ लाख मतदार, इतर मतदारसंघांमध्ये स्थलांतरित झालेले २६ लाख आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असलेले ७ लाख मतदार यांचा …

Read More »