नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला …
Read More »मनसे कार्यकर्त्ये घेतात काँग्रेसकडे “लक्ष्मी” दर्शन ! ऐका संभाषण मनसे कार्यकर्त्यांचे मनसेच्या जिल्हाध्यक्षाने काँग्रेस उमेदवाराकडून मदतीसाठी पैसे घेतल्याचे उघड
औरंगाबादः जगदीश कस्तुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात आगपाखड करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तर दुसऱ्याबाजूला मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाने काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडून घशघशीत रक्कम घेतल्याचे उघडकीस आले असून आर्थिक व्यवहाराची चर्चा करत असतानाचे संभाषण मराठी ई-बातम्याच्या हाती …
Read More »
Marathi e-Batmya