मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा, याची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आज तहव्वूर राणाला भारतात परत अमेरिकेच्या विमानाने परत आले. अमेरिका आणि भारता दरम्यान असलेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. दुपारच्या सुमारास अमेरिकेच्या विमानाने तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर एनआयएने तहव्वूर राणा …
Read More »अमेरिकन न्यायालयात तहव्वूर राणा याची नवी याचिकाः प्रत्यार्पणास स्थगिती द्या पुढील महिन्यात अमेरिकन सर्वोच्च न्यायालय प्रत्यार्पणाबाबत घेणार निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा यांनी भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांना सादर केलेल्या नव्या अर्जावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पुढील महिन्यात सुनावणी करतील. ६४ वर्षीय तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत आणि त्यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएट जस्टिस आणि …
Read More »
Marathi e-Batmya