Tag Archives: act

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मनरेगा कायद्यातील दुरुस्तीवरून मोदींवर टीका काळा कायदा म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात लढा देणार

ग्रामीण रोजगार योजनेतील बदलांवरून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि त्यांनी सांगितले की त्यांनी पूर्वी गरिबांच्या हक्कांसाठी लढा दिला होता आणि “काळा कायदा” म्हणून वर्णन केलेल्याच्या विरोधात पुन्हा लढेन असा इशारा काँग्रेस नेत्या तथा माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी …

Read More »

उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ दोषमुक्तीची आरोपीची याचिका फेटाळली

लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ असेच समजले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकतेच केरळ उच्च न्यायालयाने दिला आणि पोक्सो कायद्यातर्गंत दाखल गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. पीडितासोबत प्रत्यक्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केले नसले तरीही लैंगिक हेतूने केलेले कोणतेही लैंगिक कृत्य हे लैंगिक अत्याचारच समजला जाईल, या कनिष्ठ न्यायालयाच्या निरीक्षणाशी …

Read More »

रूग्णालयांच्या भरमसाठ बील आकारणीला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांची विधान सभेत माहीती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील खाजगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणावर रूग्णांना भरमसाठ बीले आकारली जातात. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून यापूर्वीच कायदा आणण्यात आला असून राज्यातही त्याबाबतचा क्लिनिकल इस्टाबलिशमेंट कायदा लवकरच आणण्यात येणार आहे. यासंदर्भात अनेक संघटनांशी चर्चा करण्यात आली असून यासंदर्भातची फाईल अंतिम मंजूरीसाठी विधी व न्याय विभागाकडे असल्याची माहिती आरोग्य …

Read More »