Tag Archives: action

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आसरा दिल्याप्रकरणी दोघांना अटक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार केल्याच्या दोन महिन्यांनंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए NIA रविवारी जाहीर केले की त्यांनी हल्लेखोरांना आश्रय आणि रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या दोघांना अटक केली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे आहेत, त्यांनी २२ …

Read More »

नरहरी झिरवाळ यांचा इशारा, बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द एसटी प्रशासनाला दिले निर्देश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ …

Read More »

नितेश राणे यांचे आश्वासन, नीलकमल बोट अपघात प्रकरणी अहवालानंतर दोषींवर कारवाई विधान परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे , या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री …

Read More »

अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात डॉक्टर महिलेचा विनयभंग

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने डॉक्टर महिलेने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून डॉ. नावेद पटेल शौकत पटेल (३४ रा. अंजनगाव सुर्जी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित डॉक्टर महिला ३ जुलैला …

Read More »