सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या पुढील काळातही अधिक परिणामकारपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण …
Read More »‘फॅन्ड्री‘ आणि ‘हाफ तिकीट’या पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा आगामी सिनेमा २३ फेब्रुवारीला येणार सई-शरदचा ‘राक्षस’
मुंबई : प्रतिनिधी आजच्या काळात खऱ्या अर्थाने वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार होत असल्याने मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे. ‘नावात काय आहे?’ असं बऱ्याचदा गंमतीने म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर नावात म्हणजेच चित्रपटाच्या शीर्षकातच कथानकाचा गोषवारा दडलेला असतो. पण या विचाराला छेद देत बहुतांश रसिकांच्या परिचयाचा नसलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya