अग्निवीर योजनेतंर्गत सेवा पूर्ण करून परतणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल ७ एप्रिलपूर्वी शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी अग्निवीर जवानांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई …
Read More »अग्निवीर योजनेतील जवान बटालीयनमध्ये चांगली कामगिरी बजावतायत लष्करातील अधिकाऱ्यांची माहिती
लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांनी रविवारी अग्निवीर योजनेचे अपडेट एका या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, अग्नीवीर योजना जी जून २०२२ मध्ये आणली गेली होती. योजनेअंतर्गत, पहिल्या तुकडीची डिसेंबर २०२२-जानेवारी २०२३ मध्ये भरती आणि नावनोंदणी झाली. पोनप्पा, सध्या ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, सुमारे …
Read More »
Marathi e-Batmya