Tag Archives: air passenger

दिल्लीतील विमान प्रवाशांसाठी डायलने जारी केली मार्गदर्शक तत्वे भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे जाहिर

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे वाढलेल्या सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थातडायल ने एक प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. ज्यामध्ये प्रवाशांना संभाव्य उड्डाण वेळापत्रकात बदल आणि सुरक्षा चौक्यांवर जास्त वेळ वाट पाहण्याची वेळ यावी यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रविवारी जारी करण्यात आलेला हा सल्लागार हवाई क्षेत्राच्या बदलत्या …

Read More »

या गोष्टीमुळे हवाई प्रवास होऊ शकतो महाग जानेवारीत दुसऱ्यांदा एटीएफच्या किंमती वाढल्या

मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करणे आता महाग होऊ शकते. विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन इंधन) ४.२ टक्क्यांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एटीएफच्या किंमती ३,२३२.८७ रुपये प्रति किलोलीटर …

Read More »