राज्यातील अस्थिर राजकिय वातावरणातही आज नेहमीप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याबैठकीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात …
Read More »उस्मानाबादमधील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश… उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात केले स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उस्मानाबाद येथील भाजपा नेते दिग्विजय शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, तो चमत्कार तर घडणारच चमत्कार कोणाच्या बाबत घडेल ते उभा महाराष्ट्र बघेल
चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, स्टेजवर होतो मी ऐकले, अजित पवार यांनी… विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल-चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद निवडणुकीसाठी नियोजन पूर्ण झाले असून राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल आणि पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय …
Read More »अजित पवार यांच्या भाषणाला परवानगी नाकारल्यानंतर देहू संस्थानचे अध्यक्ष म्हणाले… आम्हाला दिल्लीवरून फक्त नावे विचारण्यात आली
देहू येथील जगद्गुरू संत तुकारामम हाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री …
Read More »महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला कोणी महाव्यवस्थापक देता का ? २०१४ सालापासून महामंडळाला महाव्यवस्थापकच नाही
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजामधील नवतरूण आणि नवउद्योजकांना भाग भांडवल उपलब्ध करून देता यावे किंवा त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या आर्थिक विकास महामंडळाला मागील ९ वर्षापासून महाव्यवस्थापकच मिळेना झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण
संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत …
Read More »अजित पवार यांचे आदेश, खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे आदेश
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत …
Read More »विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज मंत्री सुभाष देसाईं घरी बसणार का?
राज्यसभेच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता विधान परिषद निवडणूकीची वावटळ सुरु झाली. या वावटळीत शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव जाहीर झाली नाहीत. मात्र आज शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबार येथील आमश्या पाडवी या दोघांना उमेदवारी जाहिर झाली. तसेच या दोघांनी आज विधानभवनात येवून विधान परिषदेकरीता अर्जही भरला. वाचा …
Read More »अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादनासाठी रंग, सुवास, रुप, चव यावर काम करावे जीआय बोर्डासाठी तत्काळ प्रस्ताव द्या भौगोलिक मानांकित उत्पादने विक्री
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी केली होती. त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. यासाठी पक्षविरहित काम करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल ही संकल्पना मांडली आणि त्यादृष्टीने कृषी विभाग काम करत आहे. जीआय मानांकन ही …
Read More »
Marathi e-Batmya