बाहेर चाललेल्या नरसंहारातून वाचत कासीम कसाबसा घरापर्यंत पोहचला. त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसली होती. त्यामुळे तो तडफडत होता, विव्हळत होता. घराचा दरवाजा उघडताच क्षणी त्याला त्याच्या बायकोचा मृतदेह नजरेस पडला, फातिमा…. जीवाच्या आकांताने ओरडून तिच्याजवळ गेला. उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची तडप आता तो विसरला आणि सूडाने पेटून उठला, …
Read More »श्लेषा आणि बॉबी संवेदनशील लेखक, कलावंत अंकूर वाढवे यांचा महिला दिनानिमित्त खास लघुकथा
गीताबाई ७० वर्षांची म्हातारी आज्जी स्वतः नववारी चापून चोपून नेसते, हातात पाटल्या, बांगड्या, कपाळावर रुपया एव्हढं कुंकू कोरून लावते, डोक्यावरचा पदर हलू देत नाही. गीताबाईचं बालपण तरुणपण परंपरा, संस्कार आणि अत्याचार झेलण्यात गेलं. आपल्या लेकाचं लग्न झालं, सुशिक्षित सून घरात आली, नवी नवरी शहरातली, काही दिवसात गीताबाईला जाणवलं सुनेला साडी …
Read More »
Marathi e-Batmya