Tag Archives: Apples

प्रताप सरनाईक यांचे आवाहन, ‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करा सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून करून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. एस.टी …

Read More »