Tag Archives: army chief

पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अवस्त्रावरून धमकावले, रणधीर जयस्वाल यांचे प्रत्युत्तर अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगला घाबरणार नाही

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध केलेल्या ताज्या टीकानंतर, नवी दिल्लीने सोमवारी स्पष्ट केले की, ते अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या असीम मुनीर यांनी सांगितले की, जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू ठेवले तर इस्लामाबाद “कोणत्याही किंमतीवर” आपल्या पाण्याच्या हक्कांचे रक्षण करेल. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, युद्ध मी थांबवले मला पाकिस्तान आवडत असल्याचे केले वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तथ्य तपासणी केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा आपला दावा पुन्हा एकदा केला. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, मी पाकिस्तान [आणि भारत] यांच्यातील युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडते, मोदी एक उत्तम माणूस आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोलल्याचेही …

Read More »

लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय

सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे देशात वाहत असतानाच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे ३१ मे रोजी अर्थात त्यांचा निवृत्तीचा दिवस असताना अचानक दिल्लीत घडामोडी घडत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर ३० जून २०२४ पर्यंत अर्थात एक महिन्याची मुदतवाढ दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

तरूणांच्या रोषानंतरही सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांनी अग्निपथप्रकरणी केली ‘ही’ घोषणा योजना मागे घेणार नसल्याची स्पष्टोक्ती

काही दिवसांपूर्वी केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत संरक्षणातील भरतीसाठी नवी अग्निपथ योजना जाहिर केली. या योजनेची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये नवतरूणांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत असून निदर्शने, जाळपोळीच्या घटनाही घडत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी …

Read More »

निवृत्त अधिकारी आणि वृत्त निवेदिकेचा मुलगा बनला देशाचा नवा लष्करप्रमुख ले. जनरल मनोज नरवणे वर्षाच्या पूर्णसंध्येला स्वीकारणार सुत्रे

नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनन्ट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे लष्करप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडून स्विकारतील. त्यांचे वडिल मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते. …

Read More »