Breaking News

Tag Archives: Arunachal Pradesh

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत

लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल …

Read More »

अरूणाचल प्रदेश विधानसभेत तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत ४६ जागा भाजपाने जिंकल्या

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ६० सदस्यांच्या विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपाने २ जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले. १९ एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्यात ज्या ५० जागांसाठी निवडणुका झाल्या त्या ५० जागांवर मतमोजणी झाली. उर्वरित १० जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. विधानसभेच्या ५० जागांपैकी भाजपाने ३६ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री …

Read More »

अरूणाचल प्रदेशमध्ये निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाने १० जागा जिंकल्या

देशात सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जही सर्वपक्षिय उमेदवारांनी भरले आहेत. देशात सार्वत्रिक निवडणूकीबरोबरच काही राज्यांच्या अर्थात अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विधानसभा निवडणूकाही पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर अरूणाचल विधानसभा निवडणूकीत भाजपाने ३० मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या …

Read More »