‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि इतर विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनांविरुद्धच्या कठोर कारवाईदरम्यान, विरोधी पक्षनेते आणि चार माजी मुख्यमंत्र्यांसह हजारो आंदोलकांना प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय रविवारी विशेष सुनावणी घेत आहे. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकना’मुळे (SIR) लाखो मतदारांची नावे वगळली गेल्याने वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, आंदोलक …
Read More »टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक अटकेनंतर तुरुंगात केली रवानगी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी दिल्लीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांना (ज्यामध्ये राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन आणि डोला सेन यांचा समावेश आहे) ताब्यात घेण्यात आले. त्याच सुमारास, ‘आप’ (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री …
Read More »अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली २५,००० लादण्याविरुद्ध केलेले अपील फेटाळले
गुजरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आम आदमी पक्षाचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शैक्षणिक रेकॉर्ड [अरविंद केजरीवाल विरुद्ध गुजरात विद्यापीठ] उघड करण्याच्या याचिकेशी संबंधित खटल्यातील त्यांच्या वर्तनाच्या संदर्भात एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्यावर ₹२५,००० लादण्याविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) नरेंद्र …
Read More »अरविंद केजरीवाल यांची टीका, निवडणूक आयोग एसआयआरच्या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी करतेय दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या मतदार यादीच्या मसुद्यातून ४७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सुमारे दीड कोटी मतदारांपैकी ४७ …
Read More »अरविंद केजरीवाल म्हणाले की, अमेरिकेच्या आयात मालावर ७५ टक्के कर आकारा पंतप्रधान मोदींनी धाडस दाखवावे
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादण्याच्या बदल्यात अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर ७५ टक्के कर लादून “थोडे धाडस दाखवा” असे आवाहन केले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, “पंतप्रधानांनी धाडस दाखवावे अशी आमची मागणी आहे, संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे. …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, आरएसएस करते तसे करा, पण वाळवी सारखे नाही हा खोटा पराभव, लागलेला निकाल निकाल म्हणून मान्य नाही
शिक्षक सेनेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या आजपासून सुरू करा. जसे आरएसएस करते. जिकडे जाते तिथे पोखरायला लागते. आपण वाळवी म्हणता तसे. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम …
Read More »सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे आणि आज नंतर त्यांची भेट घेणार असल्याचे आप ने २९ एप्रिल रोजी सांगितले. “सुनीता केजरीवाल दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. बैठकीदरम्यान त्यांच्यासोबत दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी असतील,” असे आम आदमी पार्टी (आप) …
Read More »अरविंद केजरीवाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालय २९ एप्रिलला सुनावणी घेणार
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटक रद्द करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून उत्तर मागितले, परंतु त्यांची “अंतरिम सुटका” करण्याचे आदेश देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी खटला नियोजित …
Read More »महारॅलीत इंडिया अलायन्सचा नारा, भाजपाचा पराभव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा “दुरुपयोग” यासह अनेक मुद्द्यांवर “सुरक्षा” करण्यासाठी ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महारॅलीसाठी इंडिया आघाडीतील सहभागी घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, …
Read More »अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ दिल्लीत इंडिया आघाडीची रॅली
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता देशभरात लागू होऊन एक आठवडा आज पूर्ण होत आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीकडून अद्यापही उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यातच इंडिया आघाडीचे सदस्य असलेल्या आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने अटक केली. तसेच आम …
Read More »
Marathi e-Batmya