Tag Archives: ashwini bhide

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची बदली

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्या जागेवर मुंबई महापालिकेच्या …

Read More »

देशातील पहिल्या समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुंबईत शुमारंभ 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा …

Read More »

नवे पालिका आयुक्त चहल, परदेशी पालिकेतून आऊट तर भिडे, जयस्वाल इन मदत व पुर्नवसनच्या निंबाळकरांना बांधकाम

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव नियुक्त करण्यात आले. तर त्यांच्या ठिकाणी नगरविकास विभागाचे सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरिक्त भार असलेले इत्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच …

Read More »

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा पाहिजे तर बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या कोन-गोवे संघर्ष समितीची मागणीमुळे भिवंडीतील मेट्रोचा मुद्दा चिघळणार

ठाणेः प्रतिनिधी भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी सरकारी जमिनीऐवजी आमच्या खासगी जमिनी संपादीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यामुळे जमिनी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सरकारने आम्हाला बाजार भावाप्रमाणे जमिनीचा चांगला मोबदला द्यावा, अशी मागणी कोन-गोवे संघर्ष समितीने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. बाजार भावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणार नसाल तर …

Read More »