Tag Archives: Assembly constituency

निवडणूक अधिकारी बॅग तपासतानाचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड करत म्हणाले… पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीस अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का?

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व पक्षिय नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकिय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या …

Read More »

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? भाजपाचे राम कदम चौथ्यांदा गड राखणार?

विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला …

Read More »