Tag Archives: award

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि घानाचे एक स्वप्न ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्काराने पंतप्रधान मोदी सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (३ जुलै, २०२५) घानाच्या संसदेला संबोधित केले आणि दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी मैत्री आणि सामायिक मूल्यांना त्यांना प्रदान केलेला प्रतिष्ठित “ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” हा पुरस्कार समर्पित केला. “पंतप्रधानांनी दिलेली श्रद्धांजली घानाच्या समृद्ध इतिहासाबद्दल भारताचा  आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमधील मैत्री …

Read More »

एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन प्रतिष्ठित स्कोच (SKOCH)च्या रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार …

Read More »

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर

गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …

Read More »

२०२१-२२ वर्षाचे या ५१ जणांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात …

Read More »