Tag Archives: bageshwar dham

काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर, मानसिक गुलामांकडूनच धर्माची थट्टा अमेरिकेच्या २१ मिलेयनमच्या रकमेवरून केले भाष्य

अमेरिकेने २१ मिलेनियम इतकी रक्कम भारतातील निवडणूकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिल्याची माहिती जाहिर केली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा पुर्नरूच्चार करत दुसऱ्या कोणाला तरी निवडूण आणण्यासाठी ही रक्कम दिल्याचेही सांगितले. मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रश्न उपस्थित करत तो निधी बांग्लादेशला जाईपर्यंत देशातील …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमावरून केला सवाल, सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्माविरोधात ब्राम्हण समाजातील विचारवंतानीच लढा पुकारला

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका करत सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड असून पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच …

Read More »

संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत …

Read More »

श्याम मानव यांचे आव्हान स्विकारत धीरेंद्र महाराज म्हणाले, पण रायपूरला या नागपूरात येणार नाही

नागपूरात येत दिव्यशक्तीच्या आधारे एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीच्या चुलत्याचे नाव आणि त्यांच्या वडीलाचे नाव आणि त्याच्या नातेवाईकांच्याबाबत जाहिर माहिती दिली. त्यास त्या प्रतिनिधीनेही सांगत असलेली माहिती खरी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यास आव्हान देत तुमची दिव्यशक्ती सिध्द करा आणि …

Read More »