Tag Archives: Bank friend

बँक मित्रांच्या प्रश्नी फेब्रुवारी महिन्यात बँकर्स कमिटीसोबत चर्चा करणार महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशन चे वतीने स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीला निवेदन

महाराष्ट्र राज्यात सध्या २.४६ लाख बँक मित्र काम करतात, ज्यातील २२ हजार बँक मित्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वतीने काम करतात. या बँक मित्रांनी ३.४६ कोटी जनधन खाती उघडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या जनधन खात्यांमध्ये आज शिल्लक रक्कम आहे १४,३१५ कोटी रुपये! या खात्यातील ८८.७९ लाख खाती, आधार कार्डाशी जोडण्यात …

Read More »