Tag Archives: BASF Compnies

ईआयएच लिमिटेड, बीएएसएफ इंडिया लिमिटेडसह या कंपन्या करणार लाभांशाचे वाटप ऑगस्ट महिन्यात देणार गुंतवणूकदारांना लाभांश

जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, ईआयएच लिमिटेड, बीएएसएफ इंडिया लिमिटेड, ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड, व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेड, एमएम फोर्जिंग्ज लिमिटेड आणि एनओसीआयएल लिमिटेड हे असे शेअर्स आहेत ज्यांच्या लाभांशाची मुदत ३० जुलै, बुधवार रोजी संपणार आहे. जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स बोर्डाने १४ मे रोजी झालेल्या बैठकीत वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मंजुरीसाठी …

Read More »