Tag Archives: Belapur

“आधी अपमान सहन केला, पण आता नाही”, असे म्हणत संदीप नाईक यांनी हाती घेतली तुतारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बेलापूरात संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश

भाजपाचे आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) अधिकृत प्रवेश केला. बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईतील राजकिय समिकरणं बदलणार असल्याचे दिसून येत आहे. आयोजित कार्यक्रमात रॅलीला संबोधित …

Read More »

बेलापूरात तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू दोन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले, ढिगाऱ्याखाली शोध घेण्याचे काम सुरु

बेलापूरातील सेक्टर १९ येथील शहाबाज गावात आज पहाटेच्या वेळी एक तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १ एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुर्दैवाने वेळीच मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य सुरु केल्याने दुपारपर्यंत ५५ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची …

Read More »