Tag Archives: benche form rights

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, माहिती आयोगाला स्वतःची खंडपीठे आणि नियमावलीचे अधिकार आयोग स्वायत्त आणि स्वतंत्र असल्याचे स्पष्ट

केंद्रीय माहिती आयोगाला खंडपीठे आणि नियमावली तयार करण्याचे अधिकार आहेत, असे निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्रीय माहिती आयोग CIC ची स्वायत्तता त्याच्या प्रभावी कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने गेल्या बुधवारी सांगितले की, प्रशासकीय संस्थांची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हे …

Read More »