रविवारी संध्याकाळी ६ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) अंतिम मुदत संपण्यापूर्वी हमासने जर गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर त्यांना “पूर्णपणे नष्ट” केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने हा इशारा अंतिम मुदत संपण्याच्या फक्त १२ तास आधी दिला. शनिवारी सीएनएनने इस्रायली …
Read More »युनोच्या सभेत बेंजामिन नेत्यानाहू यांनी गाझातील नरसंहाराचे आरोप फेटाळले युनोच्या अहवालात गाझातील नरसंहारप्रकरणी ठेवला होता ठपका
शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करण्यासाठी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सभागृहात दाखल झाले तेव्हा अनेक राजदूतांनी सभात्याग करत त्यांच्या खुर्च्या रिकाम्या केल्या. गाझामधील लष्करी कारवाईमुळे इस्रायलला जागतिक पातळीवर एकटे पडावे लागत असल्याने हा सभात्याग करण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, …
Read More »संयुक्त राष्ट्रसंघाच्या चौकशी अहवालात नरसंहार प्रकरणी इस्त्रायलला धरले दोषी ७२ पानी अहवालात पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे नाव नाही पण ठपका ठेवला
संयुक्त राष्ट्रांच्या चौकशी आयोगाने मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) असा निष्कर्ष काढला की इस्रायलने गाझामध्ये नरसंहार केला आहे आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह उच्च इस्रायली अधिकाऱ्यांनी या कृत्यांना चिथावणी दिली होती. त्यांनी त्यांच्या नरसंहाराच्या निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी हत्याकांडाचे प्रमाण, मदत अडथळे, जबरदस्तीने विस्थापन आणि प्रजनन क्लिनिकचा नाश यांची उदाहरणे उद्धृत केली …
Read More »इराणवरील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, परिस्थिती आणखी वाईट होईल इराणकडे आणखी शस्त्रे अजून बरेच काही बाहेर येतील
इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्ड्स कमांडर हुसेन सलामी यांच्यासह अनेक लोक मारले गेले. इस्त्रायलच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत म्हणाले की, अमेरिका जगातील सर्वात प्राणघातक शस्त्रे बनवते आणि त्यातील अनेक शस्त्रे इस्रायलकडे आहेत ज्याचा वापर इस्रायलविरुद्ध केला जाऊ शकतो, असा इशारा दिला. “मी …
Read More »हौथी दहशतवाद्यांकडून तेल अविवच्या बेन गुरियन विमातळावर क्षेपणास्त्र हल्ला इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले, हे युद्ध आम्ही जिंकणार
रविवारी तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाजवळ इराण समर्थित गटाने सोडलेले क्षेपणास्त्र पडल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी येमेनच्या हौथी बंडखोरांवर अनेक प्रत्युत्तरात्मक हल्ले करण्याची घोषणा केली. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लगेचच पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशात बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, आम्ही भूतकाळातही त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आणि भविष्यातही कारवाई करू”. “हा ‘धक्का’ नाही – …
Read More »अखेर बेंजामिन नेत्यानाहु यांनी मागितली माफी पत्रकार परिषद घेत मागितली माफी
इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरातून आणि इस्त्रायलमधूनही त्यावेळी इस्त्रायलची सेना आणि गुप्तचर संस्था काय करत होती असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सेना अधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली होती. मात्र आज बेंजामिन नेत्यानाहु यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपल्याच देशाच्या सैन्याची आणि …
Read More »
Marathi e-Batmya