मुंबई : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेली दंगल रोखण्यात गृह खात्याने अक्षम्य बेफिकिरपणा दाखविला आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून या भागातील इंटरनेट सेवा बंद करायला हवी होती. मात्र मराठा आणि दलित समाजात दंगल निर्माण करण्यासाठीच राज्य सरकारने ही दंगल पुरस्कृत केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. …
Read More »कोरेगांव भिमा एल्गार परिषदेत पेशवाईचा उल्लेख केला म्हणून गुन्हा दाखल कबीर कलामंच आणि सुधीर ढवळेंवर पुन्हा गुन्हा
पुणे : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकिय, सामाजिक पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मात्र कोरेगाव भिमा येथील दंगलीचे सुत्रधार असलेल्यांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्याऐवजी दलित समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आपल्या भाषणात पेशवाईला गाडा असे सांगितल्याने रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे आणि कबीर कलामंचच्या …
Read More »
Marathi e-Batmya