पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा दुजोरा दिला. इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत सध्या जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. …
Read More »एस अँड पी च्या अहवालानुसार भारतीय उत्पादन क्षेत्र गुंतवणूकीसाठी अधिक आकर्षक भारतीय अर्थव्यवस्था सर्वात मोठी बनत असल्याचा दावा
जागतिक व्यापार आणि सहकार्याच्या वातावरणात बदल होत असताना, भारताचे उत्पादन क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी अधिकाधिक आकर्षक होत आहे आणि देश या संधींचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास सज्ज आहे, असे संशोधन फर्म एस अँड पी ग्लोबलने सोमवारी म्हटले आहे. “भारताने आपली स्पर्धात्मकता वाढविण्यात आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी आपले उत्पादन क्षेत्र अधिक आकर्षक बनवण्यात …
Read More »
Marathi e-Batmya