विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »
Marathi e-Batmya