मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवारी १६ फेब्रुवारी रोजी स्व.राम कापसे नगर, नवी मुंबई येथे होत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली असून १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी दिली. या अधिवेशनात …
Read More »अर्थमंत्री पवारांचा विरोध डावलून पाच दिवसांचा आठवडा होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा करावा अशी मागणी शासकिय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आता ही मागणी फलद्रुप होण्याची चिन्हे दिसत असून या प्रस्तावास अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र विरोध असला तरी हा प्रस्ताव राज्य सरकारकडून मान्य करण्यात येणार असल्याची …
Read More »आपच्या झाडूने भाजपाचे गर्वहरण तर काँग्रेस साफ ७ ठिकाणी भाजपाला मिळाला विजय
नवी दिल्लीः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपा नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला. त्यासाठी निवडणूकीचा प्रचार धर्मावर आधारीत कसा होईल याची रणनीती आखण्यात आली. यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरातील नेते-कार्यकर्त्यांची फौज उभी करत आम आदमी पार्टीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या …
Read More »दिल्लीकरांच्या मतदानातून भाजपाच देशद्रोही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व शक्ती खर्ची टाकली. गृहमंत्री अमित शाहंच्या ४४ सभा, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदीनाथ यांच्या १२ हून अधिक सभा, देशातील २७० खासदार, भाजपाचे नेते, भाजपा राज्यातील मंत्री यांच्यासह लाखभर कार्यकर्त्ये प्रचारासाठी मैदानात उतरले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देशद्रोही पक्षाला …
Read More »सत्ताधारी म्हणाले जलदगतीने न्याय देणार तर विरोधकांकडून कठोर न्यायाची मागणी पीडीत जखमी तरूणीने घेतला सकाळी ६.५५ मिनिटांनी अखेरचा श्वास
मुंबईः प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीत प्राध्यापिकेची अखेर मृत्यूशी झुंज संपल्याने याप्रकरणातील हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सदर प्रकरणात जलदगतीने …
Read More »भाजपाच्या संबित पात्राला काँग्रेस शिकविणार कायदेशीर धडा काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी देत त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, साकीनामा पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. …
Read More »बांधकाम क्षेत्रातल्या एका “बॉस” ची मंत्रालयात चलती पक्षश्रेष्ठींशी संबधित असल्याने मंत्र्याकडूनही त्यांचे आगतस्वागत
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची आवकजावक वाढली आहे. त्यातच राज्य मंत्रीमंडळातील गृहनिर्माण विभागाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या मर्जीने शासकिय निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने या बॉस नामक व्यक्तीच्या इशाऱ्यावर विभागाचा कारभार चालणार की जनतेसाठी चालणार असा प्रश्न मंत्रालयातील …
Read More »देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …
Read More »भाजपाच देशद्रोही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा …
Read More »हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …
Read More »
Marathi e-Batmya