वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी
वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले. …
Read More »टेस्लाची पहिली कार भारतात, ऑगस्टमध्ये येणार कारचा स्टॉक जुलै महिन्यात बीकेसीत कार शोरूमचे उद्घाटन
एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनी ऑगस्टपर्यंत भारतात इलेक्ट्रिक कारची पहिली बॅच सुरू करण्याची अपेक्षा असल्याने टेस्लाने पॉवर बूस्ट मोडवर स्विच केले आहे. अमेरिकन कंपनी चीनमधील शांघाय उत्पादन प्रकल्पातून थेट वाहने आयात करणार आहे. टेस्ला १५ जुलै रोजी मुंबईत आपली पहिली डीलरशिप उघडण्यास सज्ज आहे. ब्लूमबर्गच्या मते, अधिकृतपणे उघडल्यानंतर, ग्राहकांना भारतीय बाजारपेठेत …
Read More »मुंबईतील प्राईम लोकेशनसाठी अॅपल आणि टेस्ला मध्ये भाड्याची स्पर्धा बीकेसीतील जागेसाठी अॅपल आणि टेस्ला यांच्यात चढाओढ
मुंबईचा व्यावसायिक रिअल इस्टेट बाजार भारतातील सर्वात लोकप्रिय बाजारपेठांपैकी एक आहे, ज्याचे केंद्रस्थान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक स्थानासाठी ओळखले जाणारे, बीकेसी बहुराष्ट्रीय कंपन्या, वित्तीय संस्था आणि उच्च श्रेणीतील व्यवसायांसाठी पसंतीचे केंद्र बनले आहे. या मागणीमुळे प्रीमियम किंमत वाढली आहे, ज्यामुळे बीकेसी देशातील सर्वात …
Read More »बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …
Read More »देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड प्लाझा १ नोव्हेंबरपासून सुरू ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि गुच्ची सारखे ब्रँड
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील पहिला मोठा लक्झरी मॉल सुरू करणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल उघडल्यानंतर भारतातील लक्झरी खरेदीचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेला हा मॉल लक्झरी शॉपिंगमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरेल. या मॉलमध्ये जगप्रसिद्ध ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि …
Read More »“या रे दसरा मेळाव्याला” शिंदे गटाने मोजले १० कोटी रूपये?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निर्बंध उठवून सार्वजानिक उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. त्यामधून जनमत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा धडाका सरकारने लावलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गर्दी जमा करण्यासाठी मोठी रस्सीखेच लागलेली …
Read More »वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास …
Read More »
Marathi e-Batmya