सुशांत राजपूत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात सामील झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या बिग बॉस १७ च्या घरात अंकिता आणि विकीमध्ये भांडण …
Read More »किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते
कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या मेहनतीच्या बळावर कियाराने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा …
Read More »जान्हवी च्या पोस्टवर शिखर पहाडियाची सूचक कमेंट
जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअपही झालं होतं. पण, आता ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. यादरम्यान शिखर …
Read More »‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक
आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी ना केवळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला उलट ते आत्मपरिक्षणासाठी काही काळ देशाबाहेरही गेले. नुकतंच त्यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत ‘आदिपुरुष’च्या वादावर भाष्य केले. ‘आदिपुरुष’चे संवाद लिहिण्यात तुमची चूक झाली का असा …
Read More »राखी सावंत म्हणते ‘ज्या गोष्टी देव देत नाही त्या डॉक्टर देतो’ राखी सावंत नेमकं कशाबद्दल म्हणतेय?
अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत तिचा ड्रामा काही थांबवायचं नाव घेत नाही. राखी सावंत तिच्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध नाही तितकी ती तिच्या ड्रामेबाज सवयीमुळे प्रसिद्ध आहे.कधी रिअलिटी शोमुळे, तर कधी लग्नामुळे तर कधी इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे राखी सांवत सातत्यानं चर्चेत असते. अनेकदा राखी ही बिगबॉस हिंदी मध्ये सुद्धा चमकली असून मागच्या वर्षीच्या …
Read More »महेश मांजरेकर म्हणताय की ‘मराठी सिनेमाला थिएटर नाही ही….’ मराठी चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांचे सूचक विधान
हिंदी चित्रपटाबरोबर अनेक मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. अनेक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ सारख्या सिनेमांनी कोटींची कमाई करत मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आणले आहेत. तर आजही काही सिनेमांना स्क्रिन्स मिळत नसल्यानं अनेकदा यावरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान मराठी सिनेमांना स्क्रिन्स न …
Read More »टायगर ३ सिनेमा या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
टायगर ३ ‘हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘टायगर ३’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्ड तोड कामे केली होती. ‘टायगर ३’ सिनेमाच्या तिकीटांची …
Read More »कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक
कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला राजकारणात येण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. मात्र आत्तापर्यंत ती ते नाकारत आली होती.मात्र यावेळी तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कंगना नुकतीच गुजरातमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ द्वारका येथील जगत मंदिराला भेट देण्यासाठी गेली होती. द्वारकाधीश मंदिरात …
Read More »परिणीती राघवच्या लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियंकाला भेटण्याचा मुहूर्त मिळाला
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. करवा चौथच्या निमित्तानं परिणितीनं आपले आणि राघव चड्ढाचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत.त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही तूफान लाईक्स येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. नंतर मी मुंबईत मामि फेस्टिवलसाठी येऊन …
Read More »स्पृहा जोशी बॉलिवूडमध्ये या अभिनेत्याबरोबर झळकणार स्पृहा जोशी लवकरच बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडियामुळे देखील चर्चेत असते. स्पृहानं आजवर फक्त मराठी नाही तर हिंदीमध्ये देखील काम केलं आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील स्पृहा आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्पृहानं नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक माध्यामात तिची एक वेगळी प्रतिमा आहे. …
Read More »
Marathi e-Batmya