Tag Archives: bollywood

स्टार अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून चर्चेत होत्या

देशातील ६० ते ८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये म्हणजे तेव्हाच्या हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून मागणी असलेल्या आणि अभिनयाच्या जोरावर स्टारडम मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. आशा पारेख आता ७९ वर्षाच्या आहेत. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी …

Read More »

दिलीप कुमार यांनी दिल्या होत्या नवख्या कलाकारांसाठी “या” टीप्स मी प्रचारकी चित्रपटाच्या विरोधात

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ, ट्रेजडी किंग सारख्या अनेक लोक पदव्यांनी ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, त्या दिलीप कुमार यांचा ९९ वा जन्मदिवस. ७ जुलै २०२१ ला जरी त्यांचे निधन झालेले असले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही आपल्या अवतीभवती आहेत. चित्रपट क्षेत्रात असूनही एक सुजाण …

Read More »

नवे पुरावे गंभीर, आर्यन ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून विशेषतः …

Read More »

अभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीला वटवृक्ष बहरत असतानाच दिलीपकुमार नावाची रत्नाची खाण मिळाली. बॉलीवूडसह सिनेरसिकांच्या जवळपास ३ पिढ्याहून अधिक जणांना आपल्या अभिनयाची भुरूळ घालणारे आणि अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान यांचे आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. तर संध्याकाळी त्यांच्यावर …

Read More »

ख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन वार्धक्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी दूरदर्शनच्या मोनपलीच्या काळात सृष्टी से पहले कुछ असत असा वेगळ्याच ताल स्वरात एक गायन ऐकायला यायचे. भारत एक खोज या स्व.पंडित नेहरू यांच्या पुस्तकावर आधारीत मालिकेची सुरुवात व्हायची आणि या संगीतामुळेच पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाचे लक्ष त्या संपूर्ण टि.व्ही.वर केंद्रीत व्हायचे. या पध्दतीचे वैशिष्टपूर्ण संगीताच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फडणवीसांची वक्तव्य फारशी मनावर घ्यायची नसतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात युपीएचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आता केंद्रातील भाजपा सरकारने दरवाढ केली तरी टीका करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या दोघांना इशारा दिला. त्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे नवे नवे अध्यक्ष झाल्याचा …

Read More »

… अमेरिकेतील जगप्रसिध्द गायिकेकडून पंतप्रधान मोदींसह भारतीय कलावंताना प्रश्न आपण यावर चर्चा का करत नाही ? असा सवाल प्रसिध्द गायिका रिहानाकडून उपस्थित

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमावर्ती भागात आणि संबध भारतात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत देशातील मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चिडीचुप असताना अमेरिकेतील जगविख्यात गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाची बातमी ट्विट करत आपण यावर का बोलत नाही? असा सवाल …

Read More »

यारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी एकेकाळी यारा ओ यारा तेरी अदाओने मारा आणि चलो बुलावा आया है या गाण्याने संपूर्ण गीत रसिकांमध्ये स्वतःचे आगळे-वेगळे स्थान मिळविणाऱ्या गायक नरेंद्र चंचल यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. मागील दोन-तीन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र …

Read More »

ड्रग रँकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी “बॉलीवुडमधल्या काही जणांचा ड्रग रँकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवुड ड्रग रँकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवुडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” …

Read More »

अनुभव, क्षितीज आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबध नाही खोट्या बातम्या बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा प्रसारमाध्यमांना करण जोहरचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी आणि अनुभव चोप्रा, क्षितीज रवि प्रसाद याचा माझ्याशी व धर्मा प्रोडक्शनशी जोडण्यात येत आहे. त्यासंबधीचे खोटे वृत काही वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमाकडून सातत्याने प्रसारीत करून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या प्रसारीत करण्याचे थांवविले नाही …

Read More »