Tag Archives: bullion market

आरबीआयने सुवर्ण रोख्यांची मुदतपूर्व परतफेड किंमत जाहिर २ नोव्हेंबरच्या लवकर परतफेडीचा पर्याय

आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे (एसजीबी) २०१८-१९ मालिका-१ साठी मुदतपूर्व परतफेड किंमत जाहीर केली आहे, जी मूळतः ४ मे २०१८ रोजी जारी करण्यात आली होती. केंद्रीय बँकेच्या अधिसूचनेनुसार, पात्र गुंतवणूकदार त्यांच्या २ नोव्हेंबरच्या लवकर परतफेडीचा पर्याय एसजीबी ५ सह भारत सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या बाबतीत निवडू …

Read More »

२४ कॅरेट सोन्याचा आणि चांदीच्या दर माहित आहेत का? जाणून घ्या ६० हजारापार सोने तर चांदी ७१ हजारावर

भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता काही दिवसांत दिवाळी सण साजरा केला जाईल. अनेक लोक सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दर जाणून घ्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा वायदा बाजार …

Read More »

स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी सुवर्ण रोखे योजना सोमवारपासून सुरू

मुंबई: प्रतिनिधी सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (सुवर्ण रोखे) गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड २०२१-२२ अंतर्गत २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी असेल. यावेळी सरकारने गोल्ड बाँडची किंमत ४,७९१ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. …

Read More »