भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिल जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे …
Read More »शिवसैनिकांवरील हल्ल्यावरून उध्दव ठाकरे म्हणाले, तर आम्ही शांत बसणार नाही… पोलिसांनी राजकारणात पडू नये
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची? यावरून रस्सीखेच सुरु असतानाच भायखळ्यातील शाखा क्रमांक २०८ चे शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …
Read More »भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन …
Read More »
Marathi e-Batmya