खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून अभूतपूर्व अशी भारत जोडो यात्रा निघाली असून पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेत सर्व जाती धर्मांचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून जगानेही या पदयात्रेची दखल घेतली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा ओस पडत असताना पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष व …
Read More »राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …
Read More »भाजपा म्हणते, खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू
महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी …
Read More »भाजपामध्ये चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक चित्रा वाघ यांची नियुक्ती
महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर भाजपाने आक्रमक चेहरा असलेल्या चित्र वाघ यांची भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आक्रमक असलेल्या चित्रा वाघ या मूळच्या राष्ट्रवादीच्या, फडणवीस सरकारच्या मागील कार्यकाळात भाजपामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक आजीमाजी आमदारांनी व …
Read More »भाजपा म्हणते, राज्याच्या बदनामीचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून राज्याला मोठी भेट दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली. शिंदे – फडणवीस सरकारच्या नेतृत्वात राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी …
Read More »रोहित पवार म्हणाले, पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं पण आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन काही काळ भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले. मात्र ते अल्पजीवी ठरले. त्यानंतर भाजपाने शिवसेनेत बंड घडवून आणत बंडखोर शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केले. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष …
Read More »पडळकर यांच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भाजपाचा प्रयत्न नाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल
भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर लवकरच भाजपाचा झेंडा असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपाचा झेंडा लागणार असल्याचे वक्तव्य करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच …
Read More »भाजपाचे आव्हान,.. तर उध्दव ठाकरे यांचा उमेदवार पळ काढेल
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्राद्वारे केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे तसे आवाहन केले. त्याचा विचार करून भाजपाने सहानुभूती म्हणून आपला उमेदवार मागे घेतला …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले. ते म्हणाले की, सोमवारी मतगणनेनंतर जिल्ह्याजिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »भाजपाच्या उमेदवारी माघारीवरून अजित पवार म्हणाले, वातावरण लक्षात घेता… ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर अखेर भाजपाने अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीमधून माघार घेतली. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली. विशेष म्हणजे भाजपाने माघारीचा निर्णय घेण्याआधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उध्दव ठाकरे यांची कॅसेट …
Read More »
Marathi e-Batmya