गुरुवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये, भारतात, विशेषतः मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये, डिजीटल व्यसन आणि स्क्रीन-संबंधित मानसिक आरोग्य आव्हानांमध्ये झालेल्या तीव्र वाढीकडे लक्ष वेधले आहे. हा कल चिंताजनक असल्याचे वर्णन करत, अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, स्मार्टफोन, सोशल मीडिया, गेमिंग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अतिवापर कल्याण, शिकण्याचे परिणाम …
Read More »बदलापूर प्रकरणः बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कायदा अंतिम टप्प्यात बदलापूर घटनेच्या अनुषंगाने डॉ नीलम गो-हे यांनी शासनास सादर केले निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती
बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेसंदर्भात उपसभापती विधानपरिषद डॉ नीलम गो-हे यांचेमार्फत करण्यात आलेल्या निवेदनाची दखल उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून, या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे की, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण केंद्रे (Early Childhood Care and Education – ECCE Centres) तसेच पूर्वप्राथमिक …
Read More »अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचे नागरिकत्व धोक्यात, नियमात बदल अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांचे भवितव्य धोक्यात
अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने एक प्रमुख धोरण अपडेट जाहीर केला आहे ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की, बाल स्थिती संरक्षण कायदा (CSPA) वय गणनेच्या उद्देशाने, व्हिसा आता परराष्ट्र विभागाच्या व्हिसा बुलेटिनच्या अंतिम कारवाई तारखा चार्टवर आधारित “उपलब्ध” मानला जाईल. १५ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर दाखल …
Read More »‘महा स्माईल्स’ मोहिमः विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू मुख्यमंत्री यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य
बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम महा स्माईल्स मोहीमेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सवंदेनशील पुढाकारातून हे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ध्येय असून यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार …
Read More »डॉ दीपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा कुपोषित माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाचे प्रमुख
राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून एक कृती दल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. या कृती दलाचे अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ दिपक सावंत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, संघर्षग्रस्त मुलांसाठी हेल्प डेस्क उपक्रम पुन्हा सुरू मानवाधिकार व शाश्वत मानवी विकासासाठी अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावास मान्यता
मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हे हेल्प डेस्क सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत. न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या (Children …
Read More »महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु
महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके मोठ्या संख्येने आजारी असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ० ते १८ वयोगटातील ९ लाख ६४ हजार ३८४ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने …
Read More »लहान मुलांसाठी पहिली किलबिलाट रूग्णवाहिनी ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल …
Read More »गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर
गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत …
Read More »
Marathi e-Batmya