सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाविषयीच्या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे जरी फक्त खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सध्या पदोन्नती मिळत असली तरी आता आरक्षित वर्गातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभावित अधीन राहुन पदोन्नती देण्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदोन्नतीतील …
Read More »“दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण तर अजित पवारांकडून आदित्यचे कौतुक मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा
गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते. …
Read More »किरीट सोमय्यांचा सवाल, व्यावसायिक भागीदार चतुर्वेदी कुठे आहे? मुख्यमंत्र्यांनी सांगावे श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरेंच्या कंपनीत मनी लॉड्रींग
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कौटुंबिक मित्र, त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ईडीकडून शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे चतुर्वेदी सध्या आहेत कुठे याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत अन्यथा त्यांना फरार म्हणून घोषित करावे असे आव्हान त्यांनी दिले. प्रदेश भाजपा …
Read More »धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर: मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली चौकशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश, महत्वाकांक्षी योजना आणि प्रकल्पांच्या कामाला वेग द्या संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी …
Read More »मुख्यमंत्र्याची मंत्रालयातील विभागांना सरप्राईज भेटः मंत्रालयीन कर्मचारी सुखावले अनेक विभागांना दिल्या भेटी
कोरोना काळापासून आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत म्हणून त्यांच्यावर नेहमीच टीका केली जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अचानक मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागासह पाचव्या मजल्यावलरील जवळपास सर्वच विभागांना अचानक भेटी देत मंत्रालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश, प्रत्येक घरी नळाने पाणी पोहोचवा जलजीवन मिशन आढावा बैठक
पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्या पाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा …
Read More »पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले नाल्यांना जलपर्णींचा वेढा, गाळाचे ढिगारे -भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांची पाहणी
पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी आज भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तेव्हा नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना ? असा सवाल करीत हे कधी साफ होणार ? असा सवाल करत आम्ही दौरे करायला लागताच पन्नास …
Read More »संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही आणि निर्देश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले. मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय …
Read More »कोल्हापूरचा भगवा पुसला जाणार नाही, सांगून उद्धवजींनी योग्य इशारा दिला मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हिंदुत्व आणि भगवा रंग पुसला जाणार नाही, असे सांगितले, ही आनंदाची बाब आहे. उद्धवजींच्या भाषणातील योग्य इशारा समजणाऱ्यांसाठी पुरेसा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ते …
Read More »
Marathi e-Batmya