Tag Archives: CM’s instructions to complete integrated solid waste project in Nagpur

नागपूरमधील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, …

Read More »