Tag Archives: coal india limited

केंद्र सरकारच्या मालकीच्या या ५६ कंपन्यांनी मिळून कमावला ५ लाख कोटींचा नफा या टॉप १० सार्वजनिक कंपन्यांच्या नफ्यात वाढ

केंद्र सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अर्थात पीएसयू मधील शेअर्समध्ये FY24 मध्ये मजबूत नफ्यात वाढ झाली. BSE PSU निर्देशांकाचा भाग असलेल्या ५६ सूचीबद्ध PSUs आहेत. ACE इक्विटीकडून उपलब्ध असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की या PSU ने FY24 मध्ये पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी एकत्रित नफा कमावला आहे. …

Read More »

केंद्राने सांगितले, कोळसा हवाय तर परदेशातून मागवा २२ लाख मेट्रीक टन कोळसा आयात करण्यास दिली परवानगी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपू्र्ण देशभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र देशात स्वत:च्या मालकीच्या कोळसा खाणी असताना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात कोळसा हवाय तर परदेशातून मागवा असा सल्लाच महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना दिला असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यासंदर्भातील केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाविकास आघाडी सरकारला पाठविलेले पत्र मराठी …

Read More »

कोळशाच्या नावाखाली केंद्राचा राज्य सरकारला ६ हजार कोटींचा चुना राज्य सरकारने पाठविले केंद्राला पत्र

ऐन कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळसा कंपन्यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या असलेल्या वीज निर्मिती केंद्राना कोळशाचा पुरवठा केला. मात्र कोळशाच्या नावाखाली कोळसा कंपन्यांनी दगड, कमी दर्जाचा कोळसा, निश्चित मेट्रीक टनापेक्षा कमी कोळसा, तपासणी न केलेल्या कोळसा आदी माध्यमातून राज्याच्या ऊर्जा विभागाला ६ हजार कोटी रूपयाहून अधिक किंमतीला चुना लावल्याची …

Read More »