जाने भी दो यारों आणि मैं हूं ना सारख्या चित्रपटांमध्ये आणि सिटकॉम साराभाई विरुद्ध साराभाई यांसारख्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय करत प्रेकक्षांना हसविले. असे बॉलिवूड अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. सदैव प्रेमळ सतीश शाह यांचे दुपारी वांद्रे पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले, …
Read More »यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर
गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …
Read More »
Marathi e-Batmya