Tag Archives: commercial gas

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात एलपीजी वाटप २० टक्क्याने वाढविण्यास मंजूरी इराणकडून काही टॅकर भारतात पोहोचल्यानंतर केंद्र सरकारचा निर्णय

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने शनिवारी (२१ मार्च, २०२६) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीच्या वाटपात आणखी २०% वाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता व्यावसायिक एलपीजीचे एकूण वाटप ५०% होईल, ज्यामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायूच्या संक्रमणाला आणि विस्ताराला चालना देण्यासाठी पूर्वी जाहीर केलेल्या १०% वाटपाचा समावेश आहे. हे अतिरिक्त …

Read More »

गॅसच्या किंमतीत पुन्हा १०० रूपयाहून अधिक वाढ, बाहेरचे खाणं महागणार हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाण्याचे पदार्थ महागण्याची शक्यता

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदाच राज्यां विरूध्द थेट विरोधाची भूमिका घेतली. मात्र त्याचाच विसर कदाचित केंद्र सरकारला पडला असण्याची शक्यता असून व्यासायिक गॅसच्या किंमतीत तब्बल १०२.५० पैशाची वाढ करण्याचा निर्णय गॅस …

Read More »