राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे सांस्कृतिक विभागानंतर मंत्री शेलार यांची माहिती
लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावे, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. …
Read More »केंद्र सरकारच्या ८ व्या वेतन आयोगासंदर्भात समितीची बैठक जानेवारी २०२६ पासून लागू होणार
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी निगडीत वेतनाशी संबधित ८ व्या वेतन आयोगाच्या जेसीएम JCM योजनेतील सर्वोच्च संस्था, संयुक्त सल्लागार यंत्रसामग्रीची राष्ट्रीय परिषद (JCM) पुढील महिन्यात एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. जेसीएम JCM ची योजना कर्मचारी पक्षाचे प्रतिनिधी आणि अधिकृत बाजू यांच्यातील रचनात्मक संवादासाठी एक व्यासपीठ आहे जे नियोक्ता आणि कर्मचारी …
Read More »आयकर कायद्यातील तरतूदींचे पुनरावलोकनासाठी सीबीडीटीची समिती मसुद्यावर सूचना व हरकती मागवणार
१९६१ च्या आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) अंतर्गत अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त व्ही के गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि …
Read More »पूजा खेडकर यांची स्पष्टोक्ती, समितीसमोर सर्व आरोपांची उत्तरे देईन मिडीया ट्रायल सुरु आहे पण सत्य बाहेर येईलच
मानसिक आणि डोळ्याच्या आधारे अंपगत्व असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करत आणि कमी उत्पन्न असल्याचे दाखवित क्रिमीलेयरच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांकडून रोज नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच पूजा खेडकर हीच्या आईने शेतकऱ्याला पिस्तूल दाखवित धमकविल्याचे प्रकरणही उघडकीस आले आहे. त्यामुळे पूजा खेडकर …
Read More »रात्रशाळांचे धोरण ठरविण्यासाठी नवी समिती गठीत समिती एका महिन्यात अहवाल सादर करणार
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री रात्रशाळेबाबत सर्वकष धोरण आखण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार रात्रशाळेबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक बाबी, रात्रशाळेचा संचमान्यता, रात्रशाळेची गरज तसेच रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन …
Read More »
Marathi e-Batmya