Tag Archives: Commodity market

चांदी १ लाख २५ हजार किलो तर सोने दर ८६ हजारावर दिवाळीत चांदीच्या किंमतीत ४० टक्क्याने वाढ

चांदीची कामगिरी एकतर मध्यम ते दीर्घ मुदतीत सोन्याशी बरोबरी करू शकते किंवा त्यापेक्षा जास्त कामगिरी करू शकते, कारण चांदीच्या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ₹१,२५,००० प्रति किलोग्रॅम आणि कॉमेक्स COMEX वर पुढील १२ ते १५ मध्ये प्रति औंस $४० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) …

Read More »