Tag Archives: Congress Mahavikas Aghadi leader Rahul Gandhi announced these guarantee

काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्याकडून या गॅरंटी जाहिर महिलांना मोफत प्रवास आणि बँक खात्यात थेट ३ हजार रूपये देणार

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार …

Read More »