Tag Archives: credit card

क्रेडिट कार्डच्या वाढत्या व्याजदरांमुळे चिंतेत आहात? अशा प्रकारे व्याजदर कमी करा या गोष्टींचे पालन करा

आजकाल बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक इत्यादी आकर्षक ऑफर्समुळे लोक क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु क्रेडिट कार्डचा योग्य वापर न केल्यास आणि तुमचे क्रेडिट कार्डचे बिल वाढू शकते. क्रेडिट कार्ड वापरताना काय धोके आहेत याबद्दल लोकांना माहिती नसते. क्रेडिट कार्ड बिलांमध्ये त्या कार्डद्वारे केलेल्या खरेदीची …

Read More »

क्रेडिट कार्डचे बील थकलेय ? जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते या बँका आकारतात २ टक्के किंवा ५०० रूपयांचा दंड आकारणार

मराठी ई-बातम्या टीम क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. खरेदी करताना तुम्हाला रोख पैसे   देण्याची गरज नसते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात. मात्र, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर न भरल्यास कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो. क्रेडिट   कार्डचे बील भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला बिलांवर अतिरिक्त रक्कम म्हणजेच …

Read More »

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरणाऱ्यांनो १ ऑक्टोबरपासून ‘ही’ सुविधा होणार बंद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नवा नियम होणार लागू

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरत असाल तर १ ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण या तारखेपासून तुमच्या बँकिंग व्यवहारांबाबत नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम माहीत करून घेतला नाही तर तुम्हाला नाहक भुर्दंड पडू शकतो.बँकिंग व्यवहारांच्या नवीन नियमानुसार, जर तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट  कार्डद्वारे कोणत्याही प्रीमियम, बिल किंवा इतर पेमेंटसाठी ऑटो डेबिटची सुविधा सक्रिय केली असेल, तर रक्कम कापण्यापूर्वी बँकेला तुमची संमती घ्यावी लागेल. बँका केवळ  स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच्या आधारे तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या …

Read More »