Tag Archives: Deepfake video

आरबीआयच्या गर्व्हनरचाच डिपफेक व्हिडिओ, आरबीआयकडून इशारा अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक

सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या गव्हर्नरच्या फसव्या “डीपफेक” व्हिडिओंबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी गुंतवणूकदारांना इशारा दिला. हे व्हिडीओ मध्यवर्ती बँकेद्वारे काही गुंतवणूक योजनांच्या लाँच किंवा समर्थनाचा खोटा दावा करतात. एका अधिकृत निवेदनात, आरबीआय RBI ने लोकांना आर्थिक मार्गदर्शन देत सोशल मीडियावर फिरत असलेल्या “टॉप मॅनेजमेंटचे डीपफेक व्हिडिओ” पासून सावध …

Read More »