अमेरिकेने २१ मिलेनियम इतकी रक्कम भारतातील निवडणूकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिल्याची माहिती जाहिर केली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा पुर्नरूच्चार करत दुसऱ्या कोणाला तरी निवडूण आणण्यासाठी ही रक्कम दिल्याचेही सांगितले. मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रश्न उपस्थित करत तो निधी बांग्लादेशला जाईपर्यंत देशातील …
Read More »जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमावरून केला सवाल, सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्माविरोधात ब्राम्हण समाजातील विचारवंतानीच लढा पुकारला
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका करत सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड असून पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच …
Read More »
Marathi e-Batmya