Tag Archives: Dividend Distribution

पिडीलाईट, गोदरेज, पेज यासह अन्य कंपन्यांकडून लाभांशाचे आज वाटप १३ ऑगस्ट रोजीची तारीख निश्चित

पिडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल), इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड, पेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे असे स्टॉक आहेत ज्यांच्या लाभांशाची मुदत १३ ऑगस्ट, बुधवार रोजी संपणार आहे. पिडिलाईट इंडस्ट्रीज बोर्डाने ३० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत १ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी १० रुपये …

Read More »