आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे चर्चा सत्रात केले आवाहन
गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद …
Read More »नारायण मुर्ती म्हणाले, कोचिंग क्लास यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही पॉल हेविट यांच्या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्ती प्रकाशप्रसंगी व्यक्त केले मत
कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही, असे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी सांगत देशभरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस पद्धतीवर थेट टीका करत जे विद्यार्थी त्यांच्या नियमित शालेय वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत ते बहुतेकदा या बाह्य वर्गांवर अवलंबून असतात अशी मल्लिनाथीही यावेळी जोडली. बेंगळुरू येथे …
Read More »
Marathi e-Batmya